Ipl Net Run Rate नेमकं काढतात कसे? How net run rate is calculated in marathi
क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर खेळांपैकी एक आहे. हा खेळ अतिशय मनोरंजक असल्याने आणि त्याचे नियम या खेळाला अधिक सुंदर बनवतात. Net run rate हा असा नियम आहे. आयपीएल 15 वर्षांपूर्वी सुरू झाले होते 15 पैकी 9 हंगामात, 4थे स्थान आणि 5 स्थान फक्त निव्वळ रनरेटच्या एका फरकावर ठरवले गेले. अनेकांना हा net … Read more